ठाणे शहर, कळवा, मुंब्रा मध्ये गुरूवारी पाणी कपात असणार आहे. ठाणे मनपा कडून त्याबाबतची माहिती दिली आहे. ठाणे मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती होत असल्याने दुरूस्तीच्या कामासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. 16 जानेवारीला सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाण्यात पाणीपुरवठा बंद
pic.twitter.com/0mn8GgfJHj
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) January 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)