ठाणे मध्ये घोडबंदर रोड वर मल्टी एक्सेल गाडी अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कासारवडवली सिग्नल च्या भागात गाडी असताना गाडीची बॉडी तुटली आहे त्यामुळे गाडी काढण्यात उशीर होत आहे त्यामुळे त्या वहिनी वरील वाहतूक ठप्प पडली आहे. सध्या अधिकारी अंमलदार वाहतूक परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील 3-4 तासांपासून ही वाहतूक कोंडी असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
ठाण्यात वाहतूक कोंडी
@TMCaTweetAway @ThaneCityPolice @CMOMaharashtra घोडबंदर रोड ब्राह्मडं कोलशेत वसंत विहार सर्व एरीया मधील रोज जाम झाले आहे ३-४ तास झाले pic.twitter.com/gICxUymeWG
— harish dhore (@yashdp76) July 5, 2024
#thane Heavy Traffic near DMart Pawarnagar @traffic pic.twitter.com/65AXVN35p5
— SURAJ SOLKAR (@SURAJSOLKAR2) July 5, 2024
Traffic situation at Ghodbunder Road. #Thane pic.twitter.com/YPz2Ybw6Lv
— Preshita💫 (@_presh_p) July 5, 2024
ठाणे शहर पोलीस यांची पहा पोस्ट
ठाणे घोडबंदर वाहिनीवर कासारवडवली सिग्नल या ठिकाणी मल्टी एक्सेल गाडी अडकली आहे. सदरची गाडी काढत असताना गाडी तुटली असल्याने ती बाजूला काढण्यास उशीर होत आहे. त्यामुळे त्या वाहिनीवरून गाड्या पास होत नसल्याने ट्राफिक फ्लो वाढला आहे.पोलीस अधिकारी व अंमलदार वाहतूक सुरळीत करीत आहेत.
— Thane City Police -ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) July 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)