बारामती लोकसभा निवडणूकीत यंदा सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. निवडणूकीची धामधूम सुरू होण्यापूर्वी काल महाशिवरात्र निमित्त सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकींसमोर आल्या. तेव्हा त्यांनी एकमेकींची गळाभेट घेतली. बारामतीच्या जळोचा काळेश्वर मंदिरात झालेल्या या भेटीचा व्हिडिओ वायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी बारामती मध्ये 'नमो रोजगार मेळा' मध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टाळलं होतं.
पहा ट्वीट
Watch | Supriya Sule, Ajit Pawar's Wife Meet At Maharashtra's Baramati Temple https://t.co/PCL1H5WzzP pic.twitter.com/6Zr8Bkjkrd
— NDTV (@ndtv) March 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)