येत्या 17 एप्रिलला होणा-या पंढरपूर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या अन्य भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करु देण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत.
राज्यातील सध्याच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी (१७ एप्रिल) प्रवासास मुभा. या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेले, मात्र सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करु देण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना pic.twitter.com/q6eX36ubkT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)