कोरोनामुळे नौकर भरती मध्ये मोठ्याप्रमाने परिणाम दिसुन आला. अनेक सरकारी नौकर भरती प्रकिया लांबवली गेली पण प्राध्यपक भरतीचा मार्ग मोकळा झाला असुन राज्यसरकार कडून प्राध्यापकांची २०८८ पदे आणि प्रचार्यांची सर्व पदे भरण्यास मान्यता दिली आहे. रोहित पवारांकडून (Rohit Pawar) महाविकासअघाडीचे पोस्ट शेअर करत आभार मानले आहे.
प्राध्यापकांची २०८८ पदे आणि प्रचार्यांची सर्व पदे भरण्यास मान्यता देऊन बहुप्रतिक्षित प्राध्यापक भरतीचा प्रश्न अखेर #मविआ सरकारने मार्गी लावला. याबद्दल मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब, @AjitPawarSpeaks दादा आणि मंत्री @samant_uday साहेब आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! https://t.co/EJoULC8xK4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)