होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन्स चालवल्या जात आहे. अहमदाबाद ते मडगाव दरम्यान या ट्रेन्स धावणार असून मंगळवार 19 मार्च आणि 26 मार्च दिवशी सकाळी 9.30 ही ट्रेन अहमदाबाद वरून सुटणार आहे आणि दुसर्‍या दिवशी मडगावला सकाळी 5.30 ला पोहचणार आहे. तर मडगाव-अहमदाबाद ट्रेन 20 मार्च आणि 27 मार्च दिवशी धावणार आहे. या ट्रेनला महाराष्ट्रात पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळून, सावर्ड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी मध्ये थांबा देण्यात आला आहे.

पहा ट्वीट

मध्य रेल्वे वर पनवेल- थिविम- पनवेल ट्रेन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)