मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग आणि बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील कथित गुप्त बैठकीच्या संदर्भात 4 पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तर नोव्हेंबर 2021 मध्ये सचिन वाझे यांच्यासंदर्भात सुनावणी पार पडली होती.
Tweet:
Show cause notice issued to 4 Police personnel in connection with the alleged secret meeting between ex-Mumbai Police Commissioner Param Bir Singh & dismissed Mumbai Police officer Sachin Waze after hearing before Chandiwal Commission in Nov 2021: Navi Mumbai Police
(File pics) pic.twitter.com/JwXjaABzBd
— ANI (@ANI) January 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)