छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज (19 फेब्रुवारी) त्यांच्या जन्मठिकाणी अर्थात शिवनेरी किल्ल्यावर भव्य कार्यक्रम होतात. यंदादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तो होणार आहे. मुख्यमंत्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा या कार्यक्रमाला उपस्थित नसतील. किल्ल्यावर मर्यादित शिवप्रेमींना परवानगी असणार आहे. त्यामुळे जगभरातील शिवप्रेमींना दर्शन घेण्यासाठी शासनाने लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध केले आहे.
शिवाजन्मोत्सव 2022 लाईव्ह स्ट्रिमिंग
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक #छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या #शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ.@DDNewslive@DDNewsHindi#shivajimaharajjayanti#Chatrapathi
Watch LIVE: https://t.co/uNJIe4z0xK
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)