शरद पवार यांच्या तब्येतीबाबत नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब इस्पितळात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता डॉ. अमित मेदेओ यांनी त्यांची तपासणी केली आणि आता त्यांना चालण्यास व सॉलिड पदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे.'
Update
Our party President Sharad Pawar saheb is responding well to the treatment in hospital and is in pink of health.
He was checked upon by Dr. Amit Maydeo at 7 pm this evening and he is now allowed to walk and intake solid foods.
Regular updates on his health to follow.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)