Werewolf Syndrome: मध्य प्रदेशातील अठरा वर्षीय ललित पाटीदार याला चेहऱ्यावर सर्वाधिक केस असल्यामुळे त्याची नोंद मध्ये करण्यात आली आहे. हायपरट्रायकोसिस नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने ग्रस्त असलेल्या या किशोरवयीन मुलास झालेल्या या आजारास 'वेअरवुल्फ सिंड्रोम' असे म्हंटले आहे, ज्यामुळे तो त्याच्या अनोख्या दिसण्यासाठी ओळखला जातो. वेअरवुल्फ सिंड्रोम हा एक दुर्मिळ डिसऑर्डर आहे ज्यामुळे शरीरावर विशेषत: चेहऱ्यावर केसांची अधिक वाढ होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, पाटीदारच्या चेहऱ्यावर प्रति चौरस सेंटीमीटर 201.72 केस आहेत. ज्यामुळे ज्याचा 95 % चेहऱ्याचा भाग व्यापला आहे.

येथे पाहा पोस्ट:

वेअरवुल्फ सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या ललित पाटीदारने सर्वात केसाळ चेहऱ्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)