Mumbai High Tide Today: मुंबई मध्ये आज यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती; बीएमसी चे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
आज दुपारी 12.55 ला भरती असून भरतीच्या लाटा 4.75 मीटर पर्यंत उसळण्याची शक्यता आहे.
मुंबई मध्ये आज यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती असल्याची माहिती बीएमसी ने दिली आहे. आज दुपारी 12.55 ला भरती असून भरतीच्या लाटा 4.75 मीटर पर्यंत उसळण्याची शक्यता आहे. भरतीवेळी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. Mumbai High Tide Warning: मुंबईकरांनो सावधान! BMC ने दिला 24 ते 28 जून दरम्यान सलग पाच दिवस मोठ्या भरतीचा इशारा; लाटांची उंची 4.75 मीटरपेक्षा जास्त .
मुंबई मध्ये आज भरतीची वेळ
🌊 Today (26th June 2025), the highest tide of this monsoon.
🕐 Time: 12.55 pm
🌊 Height of tidal waves: 4.75 meters
⚠️ Kindly avoid venturing near the seashore or entering the sea.#MumbaiMonsoon #MumbaiRains #HighTide #HighTideAlert #समुद्रभरती pic.twitter.com/rphu82gt6M
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 26, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

