विधानसभा निवडणुका सुरु असलेल्या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय तपास यंत्रणा छापे टाकत आहेत. याचा अर्थ काय समजायचा? आम्ही महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावे दिली आहेत. त्यांच्यावर का नाही छापे टाकले जात? ज्या ज्या ठिकाणी भाजप पराभवाच्या छायेत आहे, त्या त्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा छापे टाकते, असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
व्हिडिओ
#WATCH | Mumbai: On raids by central agencies in poll-bound states, Shiv Sena (Uddhav Thackeray faction) leader Sanjay Raut says, "Now the Model Code of Conduct is implemented, and you are conducting raids...What does this imply?.. We had given ten names for Maharashtra. Why are… pic.twitter.com/CEm79QrzdW
— ANI (@ANI) October 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)