राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देसमुखांसह कुटुंबियांवर कथित १०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी टांगती तलवार आहे. अनिल देशमुखांना प्रकरणी कुठलाही दिलासा मिळाला नसला तरी देशमुखांच्या चिरंजीव ऋषीकेश देशमुखला पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Money laundering case | Rishikesh Deshmukh, son of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh, gets bail from PMLA court
— ANI (@ANI) November 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)