ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचे आज 69 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी श्रद्धांजली अर्पण करत संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा
मनस्वी गायक, संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने काळाने हिरावून नेला आहे. ते संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)