Restaurant On Wheels In Pune: पुणे रेल्वे स्थानकावर 'रेस्टॉंरट ऑन व्हील्स' बांधण्यात आले आहे, ताडीवाला रोड परिसरात पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाजवळ सुरु करण्यात आले आहे. पुणे विभागातील दुसरा रेस्टॉंरट आहे. नीरज अग्रवाल यांच्या हस्ते या रेस्टॉंरटचे उद्घाटन करण्यात आले आहे. रेस्टॉरंट ऑन व्हील्स (ROW) चे व्यवस्थापन आणि संचालन OAM Industries India Pvt. लिमिटेड ( हल्दीराम ) यांचेकडून केले जात आहे. सर्वात उत्तम खवय्यांसाठी म्हणजे हे रेस्टॉंरट २४ तास सेवा देणार आहे. मेजवानीमध्ये राज कचोरी, छोला भटुरा, पावभाजी, व्हेज थाली, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय थाळी, पॅक स्वीट्स आणि नमकीन, चटपटा स्नॅक्स पासून अनेक स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे.
#पुणे स्थानकात रेल्वे कोच रेस्टॉरंट अर्थात रेस्टॉरंट ऑन व्हील्स
सुरू करण्यात आल आहे. पुणे विभागातील अशा प्रकारचा दुसरा रेस्टॉरंट आहे. नीरज अग्रवाल यांच्या हस्ते याच उद्घाटन करण्यात आलं. pic.twitter.com/5X8cixJmAO
— AIR News Pune (@airnews_pune) November 23, 2023
#Pune Gets Its Second 24x7 '#restaurant On Wheels'#railway @Central_Railway #railways https://t.co/Ii5JXjUnaT
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) November 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)