बँकांच्या सकल नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (GNPA) गुणोत्तराने घसरणीचा कायम ठेवल्याचे पुढे आले आहे. आरबीआयने आपला स्थिरता अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार मार्च 2023 मध्ये 3.9 टक्क्यांच्या घसरणीसह एनपीए 10 वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला. आरबीआयने आपला र्थिक स्थिरता अहवालात 28 जून रोजी जारी केला. निव्वळ नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NNPA) प्रमाण 1.0 टक्क्यांपर्यंत घसरले, असे RBI अहवालात म्हटले आहे.
ट्विट
#RBI releases the Financial Stability Report for June 2023 pic.twitter.com/S5vJr7L3mA
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) June 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)