आज 12 जून पु.ल. देशपांडे यांची पुण्यतिथी. यानिमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.
महान साहित्यिक व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/Exc8Gs6VqE
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 12, 2021
महान साहित्यिक व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/iZzeZFry5f
— Supriya Sule (@supriya_sule) June 12, 2021
महाराष्ट्राला खळखळून हसवतानाच अंतर्मुख करायला लावणारे सिद्धहस्त साहित्यिक, परखड भाष्यकार पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
मराठी साहित्यामध्ये विनोदाला एक वेगळं स्थान देण्यात त्यांचा मोठा वाटा असून 'पु.ल.' यांचं गारुड आजही मराठी माणसाच्या मनावर कायम आहे. pic.twitter.com/R9DWrGNnAu
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2021
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
- पु. ल. देशपांडे
मराठी भावविश्व, विनोदवीर, लेखक, थोर साहित्यिक, महाराष्ट्रभूषण श्री. पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन.. pic.twitter.com/UqiQjADlwH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)