पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका कॉल सेंटरवर छापा टाकला. हे कॉल सेंटर महादेव बेटिंग ॲपशी संबंधीत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत महादेव बेटिंग ॲपच्या पेमेंट प्रक्रियेत कॉल सेंटरचा सहभाग आढळला. या प्रकरणात आत्तापर्यंत 90 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस एसपी पंकज देशमुख यांनी दिली आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)