Pune Fire News: पुण्यात खराडी येथे शिंदे डेरी जवळील गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, आग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे मोठे लोट हवेत दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग आणखी रौद्र रूप घेऊ नये यासाठी परिसरातील नागरिक चांगेलच घाबरले आहे.  शिंदे डेरी जवळच हे गोडाऊन असल्याचे सांगितले जात आहे. आगीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  (हेही वाचा:Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)