Pune Fire : पुण्यात प्रभात रोड येथील कमला नेहरू पार्कजवळ आगीची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले आहेत. आगीचे कारण समोर आले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमुळे धुराचे लोट हवेत पसरल्याचे दिसत आहे. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. (हेही वाचा:Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक (Watch Video) )
#Pune: Fire Breaks Out Near Kamla Nehru Park on Prabhat Road, 3 Fire Brigade Vehicles on Spot pic.twitter.com/uy9BJFJ94X
— Punekar News (@punekarnews) May 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)