Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक (Watch Video)

पुण्यात एका अज्ञात कारने आणखी एकाला धडक दिली. अपघाताचा सीसीटीव्ही (Accident CCTV) समोर आला आहे. 

Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक (Watch Video)
Photo Credit -X

Pune Accident: पुण्यात अपघातांच सत्र थांबण्याच नाव घेत नाहीये. पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच एका अज्ञात कारने आणखी एकाला धडक (Pune Accident)दिली. धडक इतकी जोरात होती की अपघातानंतर इसम गाडीपासून दूर फेकला गेला. अपघाताचा सीसीटीव्ही (Accident CCTV) समोर आला आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने रात्री उशीरा हा अपघात झाल्याचे दिसते आहे. (हेही वाचा: Pune Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार, पुण्यातील घटना)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2024 11:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).