मुंबई बँक मजूर प्रकरणात (Mumbai Bank Bogus Labor Case) दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर दरेकरांना विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून, त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Tweet
पर्याय नव्हता. अखेर नोटीस मला मिळाली. तेव्हा नोटीसला कायदेशीर जबाब देण्याची आणि सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. (2/2)@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #MVA #MumbaiBank
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)