नालासोपारा मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कलम 376 आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या बलात्कार प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नालासोपारा मधील नागपाडा भागातील आहे.
पहा ट्वीट
Police have detained a minor from Nallasopara area for allegedly raping a minor girl in the Nagpada area. Case registered under IPC section 376 and POCSO Act. Further investigation underway: Mumbai Police
— ANI (@ANI) January 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)