अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच टिप्पणी करताना पीडीतेने महिलेने स्वतःच संकटांना आमंत्रण दिले होते आणि तिच्यावर झालेल्या कथित बलात्कारासाठी ती जबाबदार होती. असं म्हटलं आहे. दरम्यान नोएडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या जबाबानुसार, दारू पिऊन ती नशेत होती आणि आरोपी तिच्या जवळ येत होता. ते पहाटे 3 वाजेपर्यंत बारमध्ये राहिले आणि आरोपी तिला तिच्यासोबत येण्यास सांगत राहिला. असे तिने पोलिसांना सांगितले. हे प्रकरण सप्टेंबर 2024 चे आहे जेव्हा नोएडा येथील एका विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली महिला तिच्या तीन महिला मैत्रिणींसह दिल्लीतील एका बारमध्ये गेली होती. तिथे तिला काही पुरुष ओळखीच्या व्यक्ती भेटल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक आरोपी होता. Varanasi Shocker: वाराणसी मध्ये 7 दिवसांत 23 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा 19 वर्षीय मुलीचा दावा; 6 जण अटकेत. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)