HC on Suicide: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महिला कॉन्स्टेबलच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ नुकतेच निरीश्रण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाने महिला कॉन्स्टेबलने तक्रार दाखल केलेल्या महिलेला तणावाखाली टोकाचे पाऊलण्यास कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे या प्रकरणातून महिला कॉन्स्टेबलला सूट देण्यात आली आहे. शितल भगत या महिला कॉन्स्टेबल विरुद्ध भंडारा येथील लाखांदूर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) कलम 309 अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निरक्षण
Person Attempting To Commit Suicide Cannot Be Penalised In View Of Provisions Of Mental Healthcare Act: Bombay High Court | @NarsiBenwalhttps://t.co/DlGS7LdY9q
— Live Law (@LiveLawIndia) August 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)