ज्येष्ठ गायिका लतामंगेशकर यांना मुंबईतील शिवाजी पार्क येथे लोकांनी श्रद्धांजली वाहिली. शिवाजी पार्क येथे काल त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. कोविडची लागण झाल्यानंतर जानेवारीपासून त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू होते.
Maharashtra: People pay tribute to veteran singer #LataMangeshkar at Shivaji Park in Mumbai where she was cremated yesterday with full state honours.
She passed away yesterday at Mumbai’s Breach Candy Hospital where she was being treated since Jan after being infected with COVID pic.twitter.com/Gu5fbvKV02
— ANI (@ANI) February 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)