पनवेल महानगरपालिका माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मारहाण बार बाहेर झाली असून ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना सोमवार रात्रीची असून सोशल मीडीयात त्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. गायकवाड यांची वंचितच्या कार्यकर्त्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर ही मारहाण झाली.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)