आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सीबीएसईशी बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे, याबाबत चर्चा घडली. याबाबत त्या म्हणाल्या, 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सांगू की, विद्यार्थ्यांचे मागील वर्ष दुर्दैवी होते. मात्र अजूनही कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे आणि अपेक्षित तिसरी लाट अद्याप येणे बाकी आहे.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)