हिवाळी अधिवेशनामध्ये यंदा 141 विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. दरम्यान निलंबित खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. यावेळी 'मोदी हटाव संविधान बचाव' च्या घोषणा देखील देण्यात आल्या. नक्की वाचा: Parliament MP Suspended: लोकसभेतून आज सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदारांचे निलंबन .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)