एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई मध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत रिव्ह्यू मिटिंग आयोजित केली आहे. त्यासाठी मुंबईच्या कार्यालयात शरद पवार पोहचले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील पोहचल्या आहेत. सध्या शिवसेनेप्रमाणे एनसीपी मध्येही फूट पडली असून त्यांच्या पक्षांतील वाद निवडणूक कार्यालयात आणि कोर्टात पोहचलेला आहे.
पहा ट्वीट
#WATCH | NCP chief Sharad Pawar arrives at the party office to hold a review meeting with party leaders in Mumbai pic.twitter.com/J4xT3FJoZX
— ANI (@ANI) October 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)