सचिन वाझे यांच्या वकीलांना खाजगीमध्ये भेटण्याच्या विनंतीवर विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कोर्टाने एनआयएला उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. उद्या सुनावणी होणार आहे. यापूर्वी वाझेंच्या चौकशी दरम्यान त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीस एनआयएने परवानगी दिली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)