Sharad Pawar On BJP: राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी हे स्पष्ट करत आहे की, माझा पक्ष (NCP) भाजपसोबत जाणार नाही. भारतीय जनता पक्षासोबतचा कोणताही संबंध राष्ट्रवादीच्या राजकीय धोरणात बसत नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी दिली आहे. (हेही वाचा -MNS On Seema Haider Film: सीमा हैदर प्रकरणात मनसेची एन्ट्री, म्हणाले- बंद करा हा तमाशा, नाहीतर होईल 'राडा')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)