नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिम समुदयाकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मंदिरात घुसणार्‍या काही लोकांचा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गोष्टीनुसार, संबंधित लोकांना सुरक्षा रक्षकांनी गेट वरच  रोखले आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची दखल घेत या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल आणि याबाबत चौकशीसाठी SIT गठीत केली जाईल असे देखील सांगण्यात आले आहे. Maharashtra Violence: अकोला आणि शेगांवातील परिस्थिती सध्या नियंत्रणात, 130 पेक्षा अधिक जण ताब्यात, इंटरनेट सेवा बंद .

पहा वायरल व्हिडिओ

देवेंद्र फडणवीसांचे आदेश

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)