मुंबई मध्ये शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहतील. असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आज भरती - दुपारी 1.03 वाजता असून लाटा 4.88 मीटर उंच असण्याची आहे तर ओहोटी संध्याकाळी 7.06 वाजता असून त्यावेळी लाटा 1.59 मीटर उंच असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Monsoon Forecast 2025: जून महिन्यात 108% पाऊस, खरीप पिके आणि कृषी क्षेत्रास दिलासा; हवामान अंदाज वर्तवताना IMD चे भाकीत.
मुंबई मध्ये आज कसे असेल हवामान ?
🗓️ २८ मे २०२५
⛈️☔मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहतील.
🌊भरती -
दुपारी ०१:०३ वाजता - ४.८८ मीटर
ओहोटी-
रात्री ०७:०६ वाजता -…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 28, 2025
मुंबई आजचे हवामान
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)