चेंबूर मध्ये बापावर त्यांच्याच घरात अल्पवयीन लेकीवर विनयभंगाच्या आरोपाखाली FIR दाखल करण्यात आली आहे. मुलगी झोपलेली असताना तिची छेडछाड झाली आहे. त्या व्यक्तीवर पोक्सो अॅक्ट आणि आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | FIR registered against a man under POCSO Act and IPC for allegedly molesting his minor daughter while she was sleeping at their residence in Chembur area of Mumbai.
— ANI (@ANI) November 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)