मुंबईत आज 301 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून 400 हून अधिक रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. तर मागील 24 तासांत 3 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या शहरात 3966 सक्रीय रुग्ण आहेत.
पहा मुंबईतील आजची कोरोना आकडेवारी:
३० ऑक्टोबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/CQjb223AIq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)