मुंबई मध्ये आज सकाळ पासून मुसळधारा कोसळण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे मध्ये दीड ते 2 फीट पाणी साचलं आहे. यामुळे वाहतूकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. सध्या वाहतूक एस वी रोड वरून वळवण्यात आली आहे. बीएमसी कडूनही जारी केलेल्या अलर्ट मध्ये आजपासून पुढील 4-5 दिवस हे मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे असतील असे सांगण्यात आले आहे.
Due to Due to accumulation of 1.5 to 2 feet water logging, Andheri Subway is closed for vehicular movement.
Traffic is diverted towards SV Road.#MTPTrafficUpdate
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) June 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)