मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकही मंदावली आहे. मंदावलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याबाबत माहिती देताना मुंबई पोलीसांनी म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे मुंबईतील माटुंगा, डी.एन.नगर ,भायखळा, ट्रॉम्बे, आझाद मैदान , कांदिवली, काळबादेवी, ओशिवरा, दहिसर, मुलुंड, साकीनाका, बोरिवली या परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक व्यवस्था पूर्ववत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ट्विट
मुसळधार पावसामुळे मुंबईतील माटुंगा, डी.एन.नगर ,भायखळा, ट्रॉम्बे, आझाद मैदान , कांदिवली, काळबादेवी, ओशिवरा, दहिसर, मुलुंड, साकीनाका, बोरिवली या परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक व्यवस्था पूर्ववत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)