मुंबई पोलिसांनी चिपळूण मधून आलेल्या आणि जुहूत भटकत असलेल्या मानसिकरित्या आजारी व्यक्तीची वडिलांशी भेट घालून दिली आहे. नोकरीच्य शोधात ही व्यक्ती मुंबईत आली होती.
जुहू पो.ठा. च्या जवानांना एक मानसिकरित्या आजारी असलेला इसम मिळून आला.
त्यांच्याशी अधिक चौकशी केली असता ते नौकरीच्या शोधात चिपळूण, रत्नागिरी चे रहिवाशी असून हरवले आहेत असे निष्पन्न झाले. त्याचे कुटुंबीय पोहचेपर्यंत त्याची उत्तम काळजी घेण्यात आली व नंतर वडिलांकडे सोडण्यात आले. pic.twitter.com/l78ZcUjdQy
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)