मुंबई येथील कांदिवली परिसरातून एका व्यक्ती अटक करण्यात आली आहे. हा इसम 50 वर्षे वयाचा आहे. अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पडिता आरोपीच्या शेजारीच राहते. ती घरात एकटी असताना आरोपी तिच्यासमोर विवस्त्र झाला आणि त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले. (हेही वाचा, Mumbai News: 16 वर्षीय मुलीचा खासगी क्लासेसच्या शिक्षकाकडून लैंगिक छळ, आरोपीला अटक)
एक्स पोस्ट
Maharashtra | A 50-year-old man arrested for displaying an obscene act before a minor girl in Kandivali area of Mumbai. The man is the girl's neighbour and stripped before her & did an obscene act when she was alone at her home: Mumbai Police
— ANI (@ANI) December 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)