मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुष्टीयोद्धा मुहम्मद अली यांचा एक कोट ट्विट करत आपला एक खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हातात बॉक्सिंग (मुष्ठीयुद्ध) चे ग्लोज घालून पेडणेकर यांनी म्हटले आह की, "फुलपाखरासारखे उडा आणि मधमाशीसारखे डसा." - मुहम्मद अली, बॉक्सर
फुलपाखरासारखे उडा आणि मधमाशीसारखे डसा
“Float like a butterfly, sting like a bee.” – Muhammad Ali , Boxer pic.twitter.com/v5f434v1fH
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) October 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)