मुंबई लोकलच्या मेन लाईन, हार्बर मार्गाप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने धावत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती देताना तांत्रिक दोषामुळे रेल्वे उशिराने धावत असल्याचं सांगितलं आहे. वादळी पाऊस आणि वार्यामुळे काही काळ मेट्रो सेवा देखील खंडीत झाली होती मात्र प्रशासनाने तो अडथळा दूर करून वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. Mumbai Local Update: मुंबई मध्ये मध्य रेल्वेची मेन लाईन, हार्बर लाईन वरील सेवा विस्कळीत.
मुंबई लोकल उशिराने
Due to technical issues, all Western Line suburban trains are currently running behind schedule by 15-20 minutes: Western railway
— ANI (@ANI) May 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)