करी रोड येथील अविघ्न पार्कला लागलेल्या आगीत एक व्यक्ती जखमी झाला आहे. तर अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, एका व्यक्तीने 19 व्या मजल्यावरुन उडी मारली.
Tweet:
#Update | One person injured in Mumbai high rise building fire succumbs to his injuries. As per the Mumbai Fire Department, the person jumped from the 19th floor of the building
— ANI (@ANI) October 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)