मुंबई मध्ये कुर्ला नेहरू नगर येथील रहिवासी सोसायटीत आज (13 ऑक्टोबर) भीषण आग लागली होती. या आगीत 20 मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या अधिकार्यांना यश आलं आहे.
Mumbai: A massive fire broke out in around 20 motorcycles parked at a residential society in Nehru Nagar, Kurla earlier this morning. All the motorcycles were gutted in the fire that was later doused by the fire department's personnel. More details awaited. pic.twitter.com/bGBXV2rkzE
— ANI (@ANI) October 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)