Anil Deshmukh यांना सत्र न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणामध्ये जामीन नाकारला आहे. त्यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे पण त्यांना याच प्रकरणामध्ये सीबीआय कडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये दिलासा मिळाला नसल्याने त्यांचा तुरूंगाबाहेर पडण्याचा मार्ग रखडला आहे. सध्या वैद्यकीय कारणास्तव ते जसलोक रूग्णालयात उपचार घेत आहेत.
पहा ट्वीट
[BREAKING] A Mumbai Court has rejected the bail application filed by NCP leader Anil Deshmukh in corruption case. @AnilDeshmukhNCP #AnilDeshmukh #MumbaiCourt pic.twitter.com/EoNH6dsnNh
— Bar & Bench (@barandbench) October 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)