Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात टोल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून ही अंमलबजावणी होणार आहे. या यादीत आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका या 5 टोलनाक्यांचा समावेश आहे
येथे पाहा पोस्ट :
Maharashtra CM Eknath Shinde announces in the cabinet meeting that full toll exemption will be given for light motor vehicles at all 5 toll booths entering Mumbai: Chief Minister's Office
(file pic) pic.twitter.com/XvMQO99xpN
— ANI (@ANI) October 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)