मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाबाबत नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार ठराविक नागरिकांना सोम-मंगळ-बुध राहत्या प्रभागाच्या नजीकच्या केंद्रात थेट जाऊन लस घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लसीकरणाचे मार्गदर्शक तत्व
सोम-मंगळ-बुध नमूद गटातील नागरिक राहत्या प्रभागाच्या नजीकच्या केंद्रात थेट जाऊ शकतात:
१. वय ६०+, कोविशील्डच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी
२. कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी
३. दिव्यांग लाभार्थी
गुरु-शुक्र-शनि नोंदणी करणे अनिवार्य
रविवारी लसीकरण बंद
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)