काल वांद्रे परिसरातील खेरवाडी पोलीस ठाण्याच्या स्टोअर रूमला आग लागली होती. आता माहिती मिळत आहे की, ही आग विझवण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन पोलीस जखमी झाले होते व त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
Mumbai | The policeman who got injured while trying to extinguish the fire that broke out in the storeroom of Kherwadi police station in the Bandra area yesterday has succumbed to his injuries.
— ANI (@ANI) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)