अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई येथून एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 39 लाख रुपये किमतीचे 130 ग्रॅम MDMA जप्त केले आहे. काल रात्री अंधेरी येथे ही कारवाई करण्यात आली.
नायजेरीयन व्यक्ती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात
Mumbai | Anti-Narcotics Cell arrested one Nigerian for possession of 130 grams MDMA tablets worth Rs 39 lakhs, from Andheri last night. Case registered under NDPS Act. pic.twitter.com/xacksd4Rjk
— ANI (@ANI) October 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)