मुंबई मध्ये येत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 337 रहिवासी इमारती धोकादायक असल्याचं BMC कडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 163 इमारती पश्चिम उपनगरात, 104 पूर्व उपनगरात आणि 70 इतर ठिकाणी आहेत.
Mumbai | Ahead of monsoon, Brihanmumbai Municipal Corporation (BMC) categorised 337 residential buildings in Mumbai as dangerous. Civic body said that out of these buildings, 163 are in western suburbs, 104 are in the eastern suburbs, wherein 70 buildings are in the city. (26.04)
— ANI (@ANI) April 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)